स्वामी विवेकानंद कला व वाणिज्य रात्र महाविद्यालय
राष्ट्रीय शिक्षण संस्थेने, डोंबिवली परिसरातील शिक्षण प्रेमी, परंतु कुटुंबासाठी अर्थार्जन करण्याची गरज असलेल्या विद्यार्थी वर्गासाठी एक रात्र महाविद्यालय सुरू करण्याचे ठरविले. दिनांक 9 /7 /98 पासून महाविद्यालय सुरू करण्याची अनुमती मिळाली प्रत्यक्षात शैक्षणिक वर्ष 98 99 पासून हे महाविद्यालय सुरू झाले. ..