स्वतःला बदलताना...साधारण पंधरा वर्षांपूर्वी मी स्टीफन कोव्ही यांनी लिहिलेल्या 'सेव्हन हॅबिटस् ऑफ हायली इफेक्टीव्ह पिपल' या पुस्तकाचा आधार घेऊन त्या पुस्तकाच्या संपूर्ण सादरीकरणाचा पूर्ण एक दिवसाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी करीत असे. कालांतराने त्या..
चैतन्याचा झरासोमवार, दि. १३ /७ /२०२०मध्यंतरीच्या काळात समाजसेवकांच्या समाजसेवेबद्दल एक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यात आला. आपण कल्पनाही करू शकत नाही अशा अनेक उपेक्षित क्षेत्रात विविध व्यक्ती समाजसेवेचे व्रत घेऊन सेवा बजावण्याचे कार्य करीत आहेत. यातील ब-याचशा ..
हा छंद जीवाला लावी पिसे!शनिवार, दि. ११/ ७/ २०२०साधारणतः गेले तीन महिन्यांपक्षा जास्त काळ मी सातत्याने नियमितपणे दररोज लेख लेखनाचे काम करीत आहे. मी काही सिद्धहस्त लेखक नाही आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक तर त्याहूनही नाही. परंतु तरीही नियमितपणे लेखन माझ्या हातून कसे काय झाले? ..
उंदीरमामा की जय!उंदीरमामा की जय!नुकतीच मराठी सुप्रसिद्ध लेखक कै. जयवंत दळवी यांची 'मंगलमूर्ती आणि कंपनी' ही विनोदी कादंबरी परत वाचनात आली. सदर कादंबरीत मुंबईच्या चाळीत राहणा-या एका कुटुंबाने गणपती विक्रीचा व्यवसाय सुरू केला व मूर्तींबरोबर नेमका उंदी..
वारी ते परतवारी!सोमवार, दि. ६/ ७/ २०२०महाराष्ट्रात पंढरपूरची वारी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास करतात. आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागा नदीमध्ये पवित्र ..
चमत्कारिक चमत्कार |शनिवार, दि. ४/ ७/ २०२० |कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेनंतर विठुरायाला काहीही चमत्कार करून संपूर्ण विश्वावरचे संकट नाहीसे करण्यासाठी साकडे घातले. वेळोवेळी पांडुरंग ..
उपवासाची सुखांतिका की शोकांतिका?गुरुवार, दि. २/ ७ /२०२०कालच आषाढी एकादशी झाली. आपल्यापैकी ब-याच जणांनी 'एकादशी आणि दुप्पट खाशी' या न्यायाला अनुसरून साबुदाणा खिचडी, बटाट्याची भाजी, दाण्याची आमटी, वरी तांदळाचा भात, भाजणीचे थालीपीठ, साबुदाणा वडा, काकडीची कोशिंबीर, श्रीखंड, खसखसची ..
हासून ते पहाणे...सोमवार, दि. २९ / ६/ २०२०सकाळच्या वेळी बागेत बसून वृत्तपत्रातील बातम्या वाचताना एकाएकी मोठमोठ्याने हसण्याचा आवाज कानी पडला. आवाजाच्या दिशेने पाहिले असता काही माणसे एकत्र येऊन मोठमोठ्याने हसत असल्याचे दृश्य दिसले व डोक्यात प्रकाश पडला. हास्यक्लबचे ..
卐 वास्तू देवो भव 卐शनिवार, दि. २७/ ६/ २०२० काल सहजच दुपारच्या फावल्या वेळेत यु-ट्यूबवर व्हिडिओ धुंडाळत असताना वास्तू शास्त्राविषयी माहिती देणारा व्हिडिओ दृष्टीस पडला. परंतु तो खूपच त्रोटक असल्याने मला तो बघून त्या विषयीची परिपूर्ण माहिती काही मिळाली नाही. म्हणूनच ..
अती राग आणि भीक माग |गुरुवार, दि. २५/ ६/ २०२०सकाळच्या घाईच्या वेळेत स्वयंपाकघरात काम करीत असताना शेजारील इमारतीमधील एका घरातून जोरजोरात चाललेल्या भांडणाचा आवाज कानी पडत होता आणि शेवटी त्याचे पर्यावसान जोराने दरवाजे आदळणे व भांडी आपटण्यात होत होते. हे कानावर पडलेल्या ..
आईपण!मंगळवार, दि. २३/ ६/ २०२०आज माझ्या आईचा हिंदू पंचांगाप्रमाणे स्मृतिदिन आहे. आषाढातला जोरात कोसळणारा पाऊस सुरू झाला की तिच्या आठवणींनी मन कातर होते. त्यातच यंदा संचारबंदीमुळे सर्वच कुटुंबिय घरात असल्याने देश विदेशातील कुटुंबियांनासुद्धा सहभागी करून ..
ग्रहण...रविवार, दि. २१/ ६/ २०२०माझं आभाळ...माझं आभाळ- माझ्या अभिव्यक्तीचा आविष्कार! आपल्या रोजच्या जीवनाच्या रहाटगाडग्यात अनेक ब-यावाईट प्रसंगांना आपण सामोरे जातो. त्यातल्या काही घटना ब-याच काळ आपल्या मनात रुंजी घालत असतात. त्या अनुषंगाने अनेक साधकबाधक ..
थेंबे थेंबे तळे साचे!कोरोना पश्चात काळात भारतीय नागरिकांनी विशेषतः मध्यमवर्गीय नागरिकांनी आपला आर्थिक व्यवहार नेटका ..
व्रत बांधिलकीचे!मंगळवार, दि. ९/ ६/ २०२० व्रत बांधिलकीचे! पद्मश्री पुरस्कार विजेत्या सुभासिनी मिस्त्री यांच्या कर्तृत्वाची कहाणी होती ती. एका स्त्रीने मनात आणलं तर ती काय करू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुभासिनी मिस्त्री! अत्यंत गरीब घरात जन्मलेल्या या ..
रेल्वे नव्हे, जीवनवाहिनी!रविवार, दि. ७/ ६/ २०२०परवाच्याच दिवशी डोंबिवली पूर्वेकडून पश्चिमेला जाताना रेल्वे पादचारी पूल ओलांडण्याचा प्रसंग आला. नेहमी माणसांची दुथडी भरून वाहणारा रेल्वे पूल व त्याखालील लांबच लांब जाणा-या रुळांवरून क्षणाक्षणाला धावणा-या रेल्वे गाड्या, मग त्या ..
卐 माझी वारी, माझा विठोबा 卐शुक्रवार, दि. ५/ ६ /२०२०काल मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे गेल्यावर्षी आषाढीच्या पंढरपूरच्या वारीत सहभागी होऊन घेतलेल्या अनुभवाच्या संस्मरणीय आठवणी जागृत झाल्या. पण दुर्दैवाने यंदा काही कोरोना विषाणूच्या साथीमुळे नेहमीसारखी मोठ्या प्रमाणात वारी ..
भित्यापाठी ब्रह्मराक्षसकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अजून पूर्णपणे नियंत्रित न झाल्याने प्रतिबंधित क्षेत्रात अजूनही टाळेबंदी सुरू असून बाकी क्षेत्रात हळूहळू निर्बंध उठवून जनजीवन पुन्हा सुरळीत होण्यास आजपासून सुरवात झाली आहे. आणि आताच ख-याखु-या परीक्षेची वेळ सुरू झाली आहे. ..
आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना!सर्वच विश्वामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे व प्रत्येक देशाच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मंथन चालू आहे. त्या मंथनामधून हलाहल विषही बाहेर येईल; तसेच अमृतही! परंतु सध्या कसलाच अंदाज बांधता येत नसल..
|| चाह भी है और राह भी है ||;मध्यंतरी दि.१२ मे २०२० रोजी कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादात रु. २०लाख कोटी इतक्या रकमेच्या सवलतीची जाहीर घोषणा केली व त्या अनुषंगाने आत्मनिर्भर भारत हा नारा दिला. त्यानंतर ..
परिचारिका न तू भगिनी! गुरुवार, दि. २८ /५ /२०२० नुकताच जागतिक परिचारिका दिन साजरा केला गेला. दिनांक १२ मे १८२० यादिवशी जन्मलेल्या आधुनिक शुश्रूषाशास्त्राच्या संस्थापिका ब्रिटीश परिचारिका व 'द लेडी विथ द लॅम्प' या नावाने वैद्यकीय क्षेत्रात अजरामर झालेल्या थोर परिचारिका ..
रुग्णवाहिका, नव्हे जीवनदायिनी!टाळेबंदीच्या काळात दुपारच्या वेळात डिजिटल वृत्तपत्र वाचत असताना मुंबईमध्ये शासकीय व्यवस्थेमार्फत उपलब्ध होणा-या रुग्णवाहिकांचा तुटवडा असल्याचे वाचनात आले. कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सरकारी रुग्णवाहिकांवरील ताण वाढला ..
शो मस्ट गो ऑन!रविवार, दि. २४/ ५/ २०२०मध्यंतरीच्या काळात ई- वृत्तपत्र वाचत असताना मराठी रंगभूमीवरील एका प्रथितयश कलाकाराने कोरोनाच्या संकटामुळे रोजगार धोक्यात आल्याने पडद्यामागच्या कलाकारांना ठोस रकमेची आर्थिक मदत केल्याची बातमी वाचनात आली. रंगभूमीवरील मिळवलेल्या ..
| छडी लागे छमछमशुक्रवार, दि. २२ /५/ २०२० संचारबंदीच्या काळात दुपारच्या वेळात 'यू- ट्यूब'च्या माध्यमातून शिक्षणविषयक परिसंवाद ऐकत असताना कोरोनापश्चात काळात शाळा, महाविद्यालयांमध्ये ई-लर्निंगचे महत्त्व अधोरेखित केले जात होते व ई- माध्यमाद्वारेच भविष्यात शिक्षण ..
असुनी खास मालक घरचा...बुधवार, दि.२० /५ /२०२० दुपारच्या फावल्या वेळात ई- वर्तमानपत्र वाचत असताना टाळेबंदीच्या काळात घरातील स्त्रियांवरील अत्याचारात वाढ झालेली आहे, अशी माहिती देणारा अहवाल वाचनात आला. दुर्दैवाने हा प्रकार गरीब- श्रीमंत, शहरी- ग्रामीण, सुशिक्षित- ..
|| अचपळ मन माझे नावरे आवरिता || सोमवार, दि. १८/ ५/२०२० संचारबंदीच्या काळात रिकाम्या वेळेत संचारबंदीच्या परिणामांचा विचार करता करता जनतेच्या मानसिक आरोग्याचा धोका वाढला आहे, हे लक्षात आले. कोरोनाच्या भीतीने मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होत असून अनेकजण नैराश्याच्या खाईत ढकलले ..
|| मना घडवी संस्कार ||शनिवार, दि.१६/ ५/ २०२० संचारबंदीच्या काळात व्हाॅटस् अॅपवरील संदेश वाचत असताना नुकताच एक संदेश वाचनात आला. त्यात सांगितल्याप्रमाणे पुण्यातील एका नामवंत शाळेत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू झाले असून त्यात अभ्यास शिकवण्याऐवजी मुलांना अतिशय ..
संध्याछाया भिवविती मजलागुरुवार, दि. १४ /५ /२०२० संचारबंदीच्या काळात दुपारच्या वेळेत डिजिटल स्वरुपातील वृत्तपत्र वाचत असताना फ्रान्समधील एक बातमी वाचनात आली. व्हॅलरी मार्टिन ही फ्रान्समधील बेऑन शहरामध्ये 'व्हिलानोव्हा' नावाचा वृद्धाश्रम चालवते. या वृद्धाश्रमात १०६ ..
या जगण्यावर शतदा प्रेम करावेसंचारबंदीच्या काळात काल दुपारी समाजमाध्यमांवरील संदेश वाचीत असताना प्रख्यात उद्योगपती श्री. रतन टाटा यांचा संदेश वाचनात आला. त्यात ते म्हणतात, २०२० हे साल फक्त जिवंत राहायचे वर्ष आहे. ..
राहिले दूर घर माझे...रविवार, दि. १०/ ५/ २०२० संचारबंदीच्या काळात निरनिराळ्या कारणाने स्थलांतरित झालेल्या जनतेला त्यांच्या घरापर्यंत पोहचवण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोणी शिक्षणासाठी, नोकरीसाठी, मोलमजुरीसाठी, सणासमारंभानिमित्त, घरापासून दूर दुस-या जिल्ह्यात, राज्यातच ..
कठीण समय येता आंतरजाल (इंटरनेट) कामास येते! शुक्रवार, दि. ८/ ५/ २०२०कठीण समय येता आंतरजाल (इंटरनेट) कामास येते!विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सर्व विश्वात तंत्रज्ञानाच्या प्रगतीची घोडदौड वेगाने चालू झाली आणि त्याचाच परिपाक म्हणून संगणकाचा जन्म झाला. जशाजशा संगणकाच्या अधिकाधिक प्रगत, प्रगल्भ, ..
|| मनी नवेच भाव हे...||कालपासून महाराष्ट्रात काही ठिकाणी निर्बंध शिथिल झाल्याची बातमी वाचनात आली. अतिसंक्रमित परिसरातसुद्धा प्रतिबंधित क्षेत्र वगळता काही ठिकाणी संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. ..
घरात राहू गमतीने...सोमवार, दि.४/ ५/ २०२०संचारबंदी- टाळेबंदीच्या काळात कोरोना विषाणूशी युद्ध करून त्याचा खातमा करण्यासाठी डाॅक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, परिचारिका, बँक कर्मचारी, सरकारी कर्मचारी महान योद्ध्याप्रमाणे त्यांची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या कर्तृत्वामुळे ..
उघड दार देवा आता...शनिवार, दि.२/ ५/ २०२०संचारबंदी- टाळेबंदीचा तिसरा टप्पा काल जाहीर झाला तसा मात्र जनतेचा धीर सुटत चालला. आतापर्यंत बाळगलेल्या संयमाचा बांध फुटणार की काय, अशी मनात शंका येऊ लागलीय. महिन्याभरापेक्षा जास्त काळ घरात बसल्याने शारीरिक स्वास्थ्याचे, मानसिक ..
जोडोनिया धन, उत्तम व्यवहारे! गुरुवार, दि.३०/ ४ /२०२०जोडोनिया धन, उत्तम व्यवहारे!जगभरातील अर्थव्यवस्था आता अतिशय घट्टपणे एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूच्या संकटामुळे येत्या नजीकच्या काळात भारताला ५००० अब्ज डाॅलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न धोक्यात ..
अंतर मनामनातले, जनाजनातले!मंगळवार, दि.२८/ ४/ २०२०कोरोना विषाणूच्या युद्धात सामाजिक अंतर ही एक नवीन संकल्पना उदयास आली आहे. सामाजिक अंतर ठेवा हा संदेश घेऊन सर्वच माध्यमे जनतेला आवाहन करीत आहेत. गळाभेटी घेणे व मुके घेणे या पाश्चात्यांच्या संस्कृतीचे अनुनय करणारे भारतीय तरुण ..
||मन करा रे प्रसन्न||रविवार, दि.२६/ ४/ २०२०संचारबंदीच्या काळात व्हाॅटस् अॅप विद्यापीठातून ऑन लाईन शिक्षण घेत असताना एक व्हिडिओ निदर्शनास आला. अॅपल या विख्यात अमेरिकन कंपनीचा सह- संस्थापक असलेला व अमेरिकेतील बलाढ्य उद्योगपती स्टीव्ह जाॅब्स यांच्या संदर्भातील तो व्हिडिओ ..
|| सेतू बांधा रे...||सकाळी डिजिटल स्वरूपात वृत्तपत्रे वाचत असताना केंद्र सरकारने १९८७ च्या साथीचे रोग प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी वटहुकूम काढण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची बातमी मुख्यत्वेकरून वाचनात आली. सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत ..
संचयाचा महामेरूआजच्या या संचारबंदीच्या काळात खरेदीसाठी दुकानांच्या बाहेर लागलेल्या लांबच लांब रांगांचे दृष्य पाहून मन अचंबित झाले. ..
रयतेचे डोके ठिकाणावर आहे काय?विसाव्या शतकात लोकमान्य टिळकांनी केसरीमधून लिहिलेला 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' ..
|| दाता भवति वा न वा ||;मध्यंतरीच्या काळात संस्कृत सुभाषितांचा अभ्यास करीत असताना दानशूर व्यक्तीची उपलब्धता किती दुर्मीळ असते हे दर्शविणारे सुभाषित वाचनात आले. सुभाषितकार असे म्हणतात की,शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पण्डितः|वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा ||अर्थात् शंभरात ..
|| जाणिजे कलामर्म ||रविवार, दि. १२/ ७/ २०२०श्री गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती आहे, असे भारतीय संस्कृतीत मानले जाते. संस्कृत पंडितांनी कला या शब्दाची व्युत्पत्ती वेगवेगळ्या प्रकारे केली आहे. कल म्हणजे सुंदर, कोमल, मधुर व सुख देणारे आणि त्याला अनुकूल ..
बंध मैत्रीचेऑगस्ट महिना जसजसा जवळ येऊ लागतो तसतसे महिन्याच्या पहिल्या रविवारी येणा-या मैत्री दिवसाचे वेध लागू लागतात. ..
चाय पे चर्चा!मंगळवार, दि. ७/ ७/ २०२०गेले दोन तीन दिवस आषाढसरी आभाळातून धबाधबा कोसळत आहेत. त्यामुळे चहाप्रेमींची चहाची चाह मर्यादेबाहेर वाढली आहे. आले, मसाला घालून उकळवलेला मस्तपैकी वाफाळणारा चहा चहाप्रेमींच्याच नव्हे तर इतरांच्याही घशाखाली उतरला की अनोखी ..
|| गुरु विणा नाही नर नारायण ||रविवार, दि.५/ ७/ २०२०आज आषाढ पौर्णिमा! म्हणजेच गुरुपौर्णिमा! महर्षी व्यासांनी लोकांना वेदाचे ज्ञान दिले. ते आपले आद्य गुरू आहेत. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते. आपण ज्याच्याकडून ज्ञान प्राप्त करतो त्या गुरूंप्रती आदराने कृतज्ञता ..
...वो फिर नही आते!मंगळवार, दि. ३० /६/ २०२०रात्रीच्या वेळी सर्व आवराआवर झाल्यावर शांतपणे चिंतन करीत बसले असताना दूरवरून येणा-या गीताच्या ओळी कानावर पडत होत्या. 'आप की कसम' चित्रपटातील प्रसिद्ध नट राजेश खन्ना याच्यावर चित्रित केलेले ख्यातनाम गीतकार आनंद बक्षी यांनी ..
'सुख' म्हणजे नेमकं काय असतं? रविवार, दि. २८/ ६/ २०२०'मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? मिळालंय म्हणेस्तोवर हातात काही नसतं!' अशा शब्दांचे गाणे एका नाटकात ऐकल्याचे आठवते. तर सुख म्हणजे आत्ता होते आणि आत्ता गेले असे ज्याच्याबद्दल वाटते ते सगळे, असा त्याचा सर्वसमावेशक व्यापक ..
माझा ब्रँड- माझा विचारशुक्रवार, दि. २६ /६ / २०२०आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधानांनी 'आत्मनिर्भर भारत' घोषणा दिल्यापासून निरनिराळ्या प्रसिद्ध ब्रँडसचे उगमस्थान कोणता देश आहे, हे पाहण्याचा मला छंदच जडलेला आहे. रोजच्या दैनंदिन व्यवहारात उपयोगात आणल्या जाणा-या निरनिराळ्या ..
पुराण मातीचे...बुधवार, दि. २४/ ६/ २०२०सध्या भारत- चीनच्या सीमेवर तणावाचे वातावरण आहे. आधीच जगभराला कोरोनासारखा महाभयंकर रोग देण्यासाठी कारणीभूत ठरलेला चीन भारताशी युद्ध सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे सर्वत्र भारतीय जनतेला चिनी बनावटींच्या वस्तूंवर बहिष्कार ..
योगदिनाच्या निमित्ताने...काल दि. २१ जून. संपूर्ण जगात योग दिवस साजरा झाला. योग दिवस ही भारताने संपूर्ण विश्वाला दिलेली पवित्र भेट आहे. भारत सरकारच्या प्रयत्नाने सुरू झालेला व जगभर पाळला जाणारा असाच एक दिवस म्हणजे योग दिवस...
टाळेबंदीची फलश्रुती!डिसेंबर २०१९ मध्ये कोरोना विषाणूने चीन या देशात प्रवेश केला व हळूहळू जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे संपूर्ण विश्वात त्याचा फैलाव झाला. ..
प्रयत्नांती परमेश्वर!बुधवार, दि १०/ ६/ २०२० दुपारच्या वेळेत व्हाॅटस् अॅपवरील संदेशांचे वाचन करीत असताना एक अनोखा संदेश वाचनात आला. 'वर्क फ्राॅम होम'चे जबरदस्त उदाहरण होते ते. टाळेबंदीमुळे सर्वच ठिकाणच्या पौरोहित्याचे काम करणा-या सर्वच पुरोहितांवर- गुरुजींवर उपासमारीची ..
देऊळ बंद!सोमवार, दि. ८ /६ / २०२० टाळेबंदी उठवण्याच्या दृष्टीने करावयाच्या प्रयत्नांच्या पहिल्या टप्प्यात दि. ८ जूनपासून केंद्र सरकारने जेथे प्रतिबंधित क्षेत्र नाही तेथील मंदिरे उघडण्यास आरोग्य मंत्रालयाने घातलेल्या अटी व शर्ती यांना अधीन राहून परवानगी ..
अरे मानसा मानसा, कधी व्हशील मानूस?शनिवार, दि. ६ /६ /२०२० फावल्या वेळात इंटरनेटवर बातम्या चाळत असताना एका भुकेल्या गर्भवती हत्तिणीला फटाकेयुक्त अननस खायला दिल्याने तिचा तडफडून मृत्यू झाल्याची बातमी वाचनात आली. केरळ राज्यात मलप्पुरम् येथे प्राण्यावरील अत्याचाराची घटना घडली आहे. ..
निर्वाणाची शोकांतिका!गुरुवार, दि. ४ /६ /२०२० दुपारच्या वेळेत वृत्तपत्र वाचत असताना स्मशानात काम करणा-या महापालिकेच्या कर्मचा-यांच्या संदर्भात एक बातमी वाचनात आली . त्यांची कर्मकहाणी अत्यंत दुर्दैवी आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने ..
एक पलक के कारने, ना कलंक लग जाई! मंगळवार, दि. २/ ६ /२०२० संचारबंदीच्या- टाळेबंदीच्या काळात दुपारच्या वेळात वाचन करत असताना एक दोहा वाचनात आला. तो असा- ..
पाऊले (लक्ष्मीची) चालती भारताची वाटकोणत्याही युद्धात कोणत्या देशाचे पारडे जड हे त्या युद्धग्रस्त राष्ट्रांच्या सांपत्तिक अथवा ऐहिक वर्चस्वावरून ठरत नसते, तर ते त्या राष्ट्राच्या जनतेची प्रबळ इच्छाशक्ती, वैज्ञानिक व सामाजिक जाण यावर बहुतांश अवलंबून असते. युद्धे नेहमी मानवतेसाठी प्राण ..
हम करे राष्ट्र आराधन!शुक्रवार, दि. २९/ ५/ २०२० संचारबंदीच्या काळात दूरचित्रवाणीवर बातम्या बघत असताना ज्या समालोचकांनी सतत ज्या स्वयंसेवकांवर, त्यांच्या विचारप्रणालीवर कायम टीकेची झोड उठवली त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी कोरोना युद्धातील काळात ..
अती तिथे माती!बुधवार, दि. २७/५/२०२० संचारबंदीच्या काळात भरपूरच फावला वेळ उपलब्ध असल्याने माझ्यासकट बहुतांश जनतेचा मोबाईल, संगणक, दूरचित्रवाणी या सर्वच उपकरणांबरोबर घालवलेला वेळ वाढलेला आहे. म्हणजेच प्रत्येकाचा आजच्या भाषेत 'स्क्रीन टाईम' वाढलेला आहे. प्रत्यक्ष ..
प्रसार माध्यमांची कर्तव्यनिष्ठा!सोमवार, दि.२५/ ५/ २०२० संचारबंदीच्या काळात दूरदर्शन बघत असताना विविध वाहिन्यांवरच्या उलटसुलट अतितीव्र संवेदनशील शब्द वापरून दाखवलेल्या चित्रफिती, बातम्या हृदयाचा ठोका चुकवतात. त्याचप्रमाणे विविध वृत्तपत्रेसुद्धा त्यांची विवक्षित राजकीय पक्षाशी ..
परीक्षेची अग्निपरीक्षा शनिवार, दि. २३/ ५/ २०२० दुपारच्या फावल्या वेळात व्हाॅटस् अॅपवरील संदेशांचे वाचन करीत असताना महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण मंत्र्यांनी विश्वविद्यालय अनुदान आयोगाकडे विद्यापीठाच्या स्नातक व स्नातकोत्तर वर्षाच्या शेवटच्या सत्राच्या परीक्षा रद्द ..
पर्यटनाची ऐशी की तैशी!खरे पाहता मे २०२० च्या तिस-या आठवड्यात मी कुटुंबियांसमवेत माॅरिशसच्या दौ-यावर जाणार होते. पण माझी यावर्षीची परदेशवारी घडू द्यायची नाही, ..
असुनी नाथ, आम्ही अनाथ!मंगळवार, दि. १९/ ५/ २०२० संचारबंदीच्या काळात दुपारच्या वेळात मैत्रिणींशी दूरध्वनीवर बोलत असताना प्रत्येकीच्या बोलण्यात वाढलेले घरकाम, रुचिपालटासाठी रोज नवीन करावयाचे पदार्थ, घराची स्वच्छता करण्यात होणारी दमछाक या विषयांवर वारंवार चर्चा होत ..
कोणी घर देता का घर?रविवार, दि. १७ /५ /२०२० दुपारच्या फावल्या वेळेत ई- वर्तमानपत्र वाचत असताना राज्यातील दत्तक प्रक्रिया स्थगित केल्याची बातमी वाचनात आली. सदर बातमी वाचून मनात अनाथ बालकांविषयी काळजीने काळे ढग जमा झाले आणि डोक्यात विचारचक्र सुरू झाले. कोरोना विषाणूचा ..
"जिसका काम उसी को साजे| कोई और करे तो डंडा बाजे||"शुक्रवार, दि. १५/४/२०२० फुरसतीच्या वेळात ई- स्वरूपातील वृत्तपत्र वाचन करीत असताना एक अपघाताची बातमी वाचनात आली. जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाला रस्त्यावर नाकाबंदीचे काम दिले असताना कर्तव्य बजावताना एका जोरात वेगाने येणा-या ..
झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख!बुधवार, दि.१३/ ५/ २०२० संचारबंदीच्या काळात समाजमाध्यमावरील संदेश वाचत असताना प्रख्यात अभिनेता श्री. अमिताभ बच्चन यांचा संदेश वाचनात आला. साधारण सन १९९५- ९६ च्या सुमारास जेव्हा त्यांची एबीसीएल नावाची कंपनी दिवाळखोरीत निघाली तेव्हा त्या महाभयंकर ..
याचसाठी का केला होता अट्टाहास?सोमवार, दि. ११ /५/ २०२०टाळेबंदीमुळे जालना येथील सळई निर्मिती कारखान्यात उत्पादन थांबवण्यात आल्याने मध्य प्रदेशात पायी जाण्यासाठी निघालेल्या सोळा मजुरांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. हे सर्व मजूर मूळ गावी जाण्यासाठी रेल्वे रुळावरून चालत होते. चालून ..
||कलंक मतीचा झडो|| शनिवार, दि.९ /५/ २०२०संचारबंदीच्या काळात दुपारी फावल्या वेळात व्हाॅटस् अॅपवरील एक संदेश वाचनात आला. गेली दहापेक्षा जास्त वर्षे परदेशात पोटापाण्यासाठी राहिलेल्या एका व्यक्तीने लिहिलेला तो संदेश होता. अमेरिका, जर्मनी आणि भारत या तिन्ही देशातील टाळेबंदीची ..
मिले न मंदिर, मिले न मस्जिद, मिल जाती है मधुशाला!गुरुवार, दि. ७/ ५/ २०२०संचारबंदीच्या दिवसांत फुरसतीच्या वेळात डिजिटल वृत्तपत्र वाचत असताना एक विस्मयकारक बातमी वाचनात आली. त्या बातमीत माहिती दिल्याप्रमाणे सरकारने दारू विक्रीची दुकाने चालू करायला परवानगी दिल्याने बंगळूर स्थित जगातील सर्वात ..
|| इच्छा तिथे मार्ग|| मंगळवार, दि. ५/ ५/ २०२० संचारबंदी- टाळेबंदीच्या काळात फुरसतीच्या वेळेत व्हाॅटस् अॅपवरील संदेश वाचत असताना एक जाहीरातसदृश माहिती देणारा संदेश वाचनात आला. आमच्या डोंबिवलीमध्ये एका व्यक्तीने ऑनलाईन पद्धतीने वडापाव विक्रीचा घरगुती व्यवसाय सुरू ..
|| एकमेका सहाय्य करू||रविवार, दि.३/ ५/ २०२०संचारबंदीमुळे फावल्या वेळात वृत्तपत्र वाचन करत असताना राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ झालेली बातमी वाचून मन विषण्ण झाले. गेला महिनाभरापेक्षा जास्त काळ शर्थीचे प्रयत्न करूनसुद्धा अजून रुग्णांमध्ये भयावह वाढ ..
"माणूस नावाचे बेट"संचारबंदी- टाळेबंदीच्या काळात फावल्या वेळात डिजिटल स्वरूपातील वृत्तपत्रांची पारायणे करीत असताना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीने केलेली घोषणा वाचनात आली...
उदरभरण नोहे, जाणिजे....आजच फुरसतीच्या वेळात व्हाॅटस् अॅप वरील संदेश वाचत असताना संचारबंदी- टाळेबंदीच्या काळात किराणा दुकानातून जनतेने खरेदी केलेले सामान या विषयावरील दुकानदाराने केलेले विश्लेषण वाचले...
जिच्या हाती पाळण्याची दोरी...सोमवार, दि.२७/ ४/ २०२०संचारबंदीच्या काळात फुरसतीच्या वेळात इंटरनेटवर सर्फिंग करत असताना एक आश्चर्यचकित करणारी माहिती निदर्शनास आली. त्या माहितीप्रमाणे ज्या राष्ट्रांच्या प्रमुख नेत्या महिला आहेत त्यांनी बलाढ्य व इतर विकसित देशांपेक्षा कोरोना विषाणूंच्या ..
|| धन्य धन्य हो प्रदक्षिणा...||शनिवार, दि. २५ /४ /२०२०संचारबंदीच्या संकटकाळात फावला वेळ भरपूर असल्याने बाल्कनीमध्ये वारंवार फे-या होतात. बाल्कनीमध्ये कधीही जा, एक दृश्य नजरेस पडते. वेगवेगळ्या वयाचे कमी-अधिक शारीरिक क्षमतेचे, भिन्न शरीरयष्टीचे, निरनिराळ्या चालीचे तरुण-मध्यमवयीन- ..
जगायचं कसं? रडत रडत की गाणं गुणगुणत?सध्या फुरसतीचा वेळ मुबलक असल्याने गुगलवर सर्फिंग करण्यात भरपूर वेळ घालवता येतो. आज दुपारी असेच गुगलत असताना 'जोस साल्वादोर अल्वारेंगा' नामक एका मॅक्सिकन मच्छिमाराची बोट समुद्रामध्ये भरकटल्यानंतर तो चक्क कसा ४३८ दिवस जिवंत राहिला, याची अंगावर रोमांच ..
गंगा आली रे अंगणी!संचारबंदीच्या दुस-या पर्वात डिजिटल वृत्तपत्र वाचत असताना राजापूरची गंगा अवतरल्याची बातमी वाचनात आली. ..