योगदिन

23 Aug 2019 12:49:53

शाळेत शुक्रवार दि. २१/०६/२०१९ रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला.अनेक आसने योग्य शारीरिक हालचालीसह करून घेण्यात आली. मंत्रासह सूर्यनमस्कार सादरीकरण करण्यात आले.

योग इतिहास, परंपरा, व महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. नियमित योगासने करण्याचे महत्व सांगण्यात आले. योगगीत चालीत विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतले.अतिशय उत्साहात योगदिन साजरा करण्यात आला.

Powered By Sangraha 9.0