विद्यार्थ्यांनो ओळख करून घेऊया म्युच्युअल फंड व शेअर्स ची

15 Oct 2019 12:19:53
                                    विद्यार्थ्यांनो ओळख करून घेऊया म्युच्युअल फंड व शेअर्स ची
         बुधवार दिनांक २५ .०९ .२०१९ ला आमच्या शाळेत डोंबिवलीतील तज्ज्ञ सनदी लेखापाल श्री.संदीप बारावकर व शाळेचे माजी विद्यार्थी श्री.अभिजित येवले यांनी इयत्ता ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांना गुंतवणूक ,म्युच्युअल फंड व शेअर्स या संदर्भात सॊप्या भाषेत मार्गदर्शन केले .
         इयत्ता ९ वी व १० वी च्या  अभ्यासक्रमात हा भाग नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे .
 
 
 
Powered By Sangraha 9.0