स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला व पुरस्कार २०२०
राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवली तर्फे दिला जाणारा स्वामी विवेकानंद पुरस्कार म्हणजेच 'निर्मितीचे डोहाळे लागलेल्या देखण्या हातांचा गौरवच'.
सांस्कृतिक साहित्यिक ,शैक्षणिक ,वैज्ञानिक,अर्थशास्त्र,समाजसेवा ,कला व क्रीडा या विविध क्षेत्रात अनेक वर्ष झटून काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार संस्थेतर्फे प्रदान करण्यात येतॊ.
यावर्षी हा पुरस्कार सन्माननीय श्री.प्रवीण वसंतराव दाभोलकर संयुक्त महा सचिव विवेकानंद केंद्र यांना रविवार
दिनांक १२ जानेवारी २०२० ला संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉ.श्री सुभाष कृष्णा वाघमारे यांच्या शुभहस्ते स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगरच्या भव्य प्रांगणात प्रदान करण्यात येणार आहे.
यानिमित्त आयोजित स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला २०२०