स्वा.वि.वि.दत्तनगर प्रा.शाळेच्या इ.१ली ते ७वी च्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाला पूरक राख्या तयार करून डॉक्टर्स,परिचारिका,सफाई कामगार व सुरक्षा कर्मचारी यांना राख्या बांधून त्यांच्याप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली.
स्वा.वि.वि.दत्तनगर प्रा.शाळेच्या इ.१ली ते ७वी च्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाला पूरक राख्या तयार करून डॉक्टर्स,परिचारिका,सफाई कामगार व सुरक्षा कर्मचारी यांना राख्या बांधून त्यांच्याप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली...