स्वामी विवेकानंद विद्यामंदिर डोंबिवली दत्तनगर शाळेच्या प्रांगणात रंगणार स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला व पुरस्कार प्रदान सोहळा/2020
'सस्नेह निमंत्रण'
व्याख्यान प्रथम पुष्प
शुक्रवार दिनांक १० जानेवारी,२०२०
सायंकाळी ७.०० वाजता
विषय:पूर्वांचलातील बदल
वक्ते:सन्माननीय श्री.सुनिल विश्वनाथ देवधर (राष्ट्रीय सचिव -भारतीय जनता पार्टी)
व्याख्यान द्वितीय पुष्प
शनिवार दिनांक ११ जानेवारी,२०२०
सायंकाळी ७.०० वाजता
विषय:स्वामी विवेकानंदांचा जीवनाभिमुख वेदांत
वक्त्या:सन्माननीय डॉ.सौ.ललिता दीपक नामजोशी
(विवेकानंद केंद्र -डोंबिवली नगर संचालक)
स्वामी विवेकानंद पुरस्कार प्रदान समारंभ-सन:२०२०
रविवार दिनांक १२ जानेवारी,२०२० सायंकाळी ६.३० वा.
सत्कारमूर्ती सन्माननीय श्री.प्रवीण वसंतराव दाभोळकर
(संयुक्त महासचिव -विवेकानंद केंद्र)
शुभहस्ते सन्माननीय डॉ.श्री.सुभाष कृष्णा वाघमारे
(अध्यक्ष,राष्ट्रीय शिक्षण संस्था.डोंबिवली)
आपले स्नेहांकित
डॉ.श्री.दीपक गोपाळ कुलकर्णी
कार्यवाह
डॉ.श्री.सुभाष कृष्णा वाघमारे
अध्यक्ष
कार्यक्रम स्थळ
राष्ट्रीय शिक्षण संस्था.डोंबिवली
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर छत्रपती भवन आयरेरोड,दत्तनगर डोंबिवली(पूर्व)