दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतार्थ प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. 15 जून 2019 हा शाळेचा पहिला दिवस आनंददायी आणि अविस्मरणीय व्हावा म्हणून ढोल ताशांच्या गजरात लेझीम पथकाने इ.1ली व इतर नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.