इको फ्रेंडली गणेशमूर्तीं बनविणे कार्यशाळा

Source :    Date :07-Oct-2019
दिनांक १६/०९/२०१९ रोजी दत्तनगर प्राथमिक शाळेच्या मैदानावर मूर्तिकार श्री.चंद्रशेखर संत यांनी घेतलेल्या कार्यशाळेत इको फ्रेंडली गणेशमूर्तीचे प्रात्यक्षिक दाखवले .

 

उत्साहाने मूर्ती बनवून बघताना दत्तनगर प्राथमिक चे विद्यार्थी. कार्यक्रम अतिशय उत्साहात झाला.
विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली गणेशमूर्तींचे महत्व जाणून घेतले.