विद्यार्थ्यांचा आवडता विषय....

13 Oct 2019 12:38:18
विद्यार्थ्यांचा आवडता विषय.....खेळ/ उपक्रम
खेळ/ उपक्रम म्हटले म्हणजे विद्यार्थ्यांचा आवडता विषय आणि ते जर शालेय क्रीडांगणावर घेण्याचे ठरवले तर
विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही.असाच १ली ते ७वी च्या सर्व विद्यार्थ्यांचाउपक्रम दि.५/१०/२०१९ रोजी
घेण्याचे आयोजिले होते.त्यात पुढील उपक्रम प्रत्यक्ष मैदानावर घेऊन विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुणित झाला.
सर्व विद्यार्थांनीआनंदाने उपक्रमात सहभाग घेतला.
''आकाश कंदील बनविणे ,कागदी पाकीट बनविणे ,टाकाऊ स्ट्रॉ,मणी यांपासून शोभेच्या
माळा,बनविणे,मातीपासून दिवेतयार करणे,योगासने .

   
                             
 
Powered By Sangraha 9.0