राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवली संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळांमधील सर्व शाखांतील शिक्षकांनी इ.१ली ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केली 'विवेकलक्ष्यी'कृतिपेढी

Source :    Date :21-Sep-2021
                                                               
krutipedhi_1  H
 
               विवेकलक्ष्यी कृतिपेढी
राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवली संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळांमधील सर्व शाखांतील शिक्षकांनी इ.१ली ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केली 'विवेकलक्ष्यी'कृतिपेढी'
सर्व शिक्षकांचे एकञित विचार,कल्पकता,श्रम यांचा एकञित परिपाक म्हणजे विवेकलक्ष्यी कृतिपेढी होय!संस्थेच्या या उपक्रमात सर्व शिक्षकांनी आपले अमूल्य योगदान दिले.दिनांक ५ सप्टेंबर २०२१ रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधत राष्ट्रीय शिक्षण संस्थेने सर्व शिक्षकांना प्रमाणपञ देऊन यथोचित गौरविले.सर्व शिक्षकांना विवेकलक्ष्यी कृतिपेढी निर्मितीची सुवर्णसंधी दिल्याबद्दल आम्ही सर्व शिक्षक संस्थेचे ऋणी आहोत.संस्थेने आम्हा शिक्षकांप्रति जो विश्वास दाखविला आहे तो असाच सार्थ ठरवू अशा शब्दांत संस्थेला आश्वासित केले.

krutipedhi_1  H 

krutipedhi_1  H
krutipedhi_1  H
krutipedhi_3  H
krutipedhi_2  H
krutipedhi_1  H