राष्ट्रीय शिक्षण संस्था
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर माध्यमिक डोंबिवली.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१On Line प्रवेश अर्ज देणे सुरू झाले आहे. दर वर्षी ही प्रक्रिया
डिसेंबर- जनेवारीत सुरू होते. मार्च महिन्यात प्रक्रियेला जोर धरतॊ.परंतु या वर्षी मात्र कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र शाळा
बंद असल्याने पलकांना त्याची चिंता भेडसावत आहे त्यामुळे शाळेने ही प्रक्रिया सुलभ होण्यासाठी On Line
प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे ठरवले आहे.
आपल्या पाल्याचा प्रवेश कसा होईल याची याची पालकांना चिंता भॆडसावत असल्याने स्वामी विवेकानंद
दत्तनगर माध्यमिक डोंबिवली पूर्व येथे मराठी व सेमी इंग्रजी माध्यमासाठी On Line प्रवेश अर्ज इयत्ता ५ वी ते १० वी साठी
उपलब्ध करूण देण्यात आले आहे.
सदर प्रवेशासाठी पालकांनी देलेल्य़ा लिंकवर जाऊन अर्ज भरू शकता. यासठी पालकानी प्रवेश अर्ज
काळ्जीपुर्वक भरावा व शाल सुरु झाल्यवर या अर्जानुसार पालकांशी संपर्क करण्यात य़ेईल. लिंक खालील प्रमाणे आहे.
https://forms.gle/xjCpP7wZtXeG77Jm6
या लिंक वर प्रवेश अर्ज भरल्यावर तांत्रिक बाबी पुर्ण केल्यावरच पाल्याचा प्रवेश निश्चित होइल.
संपर्क मुख्याध्यपिका सौ. सुलभा अशोक बोंडे
मो. नं ९७०२३११८९१
शाळेचा फोन नं ०२५१-२४१०११०