आषाढी एकादशी
Source :
Date :22-Aug-2019
आषाढी एकादशीनिमित्त दि. 11 जुलै 2019 रोजी इ.1 ली ते इ. 7 वी च्या विद्यार्थ्यांनी जवळच्या विठ्ठल मंदिरास भेट दिली व यानिमित्त संतांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली.