वनस्पतींची काळजी घ्या; मुलांचा मोठयांना संदेश

Source :    Date :07-Oct-2019
उपक्रम :इयत्ता ६ वी.(शालेय उपक्रम)
 

 
 
उपक्रमाचे नाव : घरी एक झाड लावून त्याचे संवर्धन करून दरमहा त्यातील बदलांच्या नोंदी ठेवणे.
उद्दिष्टे
वनस्पती व त्यांचे महत्व यांची विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी व वनस्पतींची काळजी घ्यावी व नवीन वृक्षांची लागवड करावी.
कृती :
दि. १५ ऑक्टोंबर २०१८ रोजी जे झाड घरी लावण्यासाठी साधारत:
दि. १ ऑक्टोंबर २०१८ पूर्वी सांगितले होते की प्रत्येकाने एक झाड
लावून त्याच्या नोंदी ठेवा ते झाड आण्यास सांगितले व सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला.
या उपक्रमासाठी श्री. खरपडे व श्रीमती भला यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.