दि.१६जुलै २०१९ रोजी विज्ञान मंडळ व साहित्य मंडळा तर्फे गुरुपौर्णिमा चे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी नविन व जुने कार्यकारी मंडळाची ओळख झाली. नवे कार्यकारी मंडळाचे स्वागत संस्था
पदाधिकारी श्री. शात्री सर व श्री उंटवाले सर यांनी केले.
या कार्यक्रमात गुरु शिष्याच्या गोष्टी सांगणारे आमचे विद्यार्थी विज्ञान निष्ठ ही होते. पारंपारिक
गुरु शुष्याच्या जोडयांबद्दल तर माहिती सांगितली , पण आधुनिकतेची कास धरणारे आमच्या विद्यार्थ्यांनी
शात्रज्ञ व त्यांचे शिष्याचे या बद्दल ही माहिती सांगितली.
या कार्यक्रमात "विज्ञान निष्ठे "ची शपथ घेण्यात आली. व कार्यक्रमाची सांगता विज्ञान गीताने झाली.