राष्ट्रीय शिक्षण संस्था आयोजित
आंतरशालेय चित्रकला स्पर्धा. सण :२०१९.२०
दि.२३/११/२०१९
गट क्रमांक - १
नर्सरी ते बालवर्ग:कोंबडा किंवा बाटली. गट क्रमांक - २
१ली ते २री:फुलपाखरू किंवा मासा. गट क्रमांक - ३
३री ते ४थी:फळांची टोपली किंवा पिशवीवरील नक्षीकाम. गट क्रमांक - ४
५वी ते ६वी:हातपंख्यावरील नक्षी किंवा माझा आवडता सण. गट क्रमांक - ५
७वी ते ८वी:माझा वाढदिवस अक्षरलेखन मराठी चांद्रयान.2 गट क्रमांक - ६
९वी ते १०वी:कापडी पिशवीवर पेंटिंग करणे..
उदाहरणे खालील प्रमाणे :