"आपला सुपर हिरो........आयुसास " चित्रकला स्पर्धेत कु.मृणाली पाटील डोंबिवलीतून प्रथम

30 Jan 2020 21:31:17
                "आपला सुपर हिरो........आयुसास " चित्रकला स्पर्धेत कु.मृणाली पाटील डोंबिवलीतून प्रथम 
 
lokmat_1  H x W
                "आपला सुपरहिरो........आयुसास "दैनिक लोकमत आयोजित चित्रकला स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय ,प्राथमिकची कु.मृणाली युवराज पाटील हिने डोंबिवलीतून प्रथम क्रमांक टकावला.बुधवार दिनांक २९/०१/२०२० रोजी सदर स्पर्धेचा बक्षीस समारंभ सानपाड़ा,नवी मुंबई येथे पार पडला.रोख रक्कम रू. १०००/- देऊन तिचा गौरव करण्यात आला.तसेच गुरुवार दिनांक ३०/०१/२०२० रोजी दैनिक लोकमतचे डोंबिवली एक्झिक्यूटिव्ह श्री.राहूल जोशी यांनी शाळेत येऊन तीचे कौतुक केले. मुख्याध्यापिका सौ.ज्योती राजेन्द्र वानखेडे यांनी कु.मृणाली युवराज पाटीलचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 
lokmat_2  H x W
lokmat_1  H x W
 
Powered By Sangraha 9.0