शस्त्र विज्ञानाचे हाती नेई विध्यार्थ्यांना यशाप्रती

26 Nov 2019 13:23:34

शस्त्र विज्ञानाचे हाती नेई विध्यार्थ्यांना यशाप्रती
 

 
 

 
 


 
 
      दिनांक २३ नोव्हेंबर २०१९ रोजी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ,अरुणोदय माध्यमिक शाळेत विज्ञान प्रदर्शन उत्सहात पार पडले.
शालेय विद्यार्थ्यांचे वैज्ञानिक दृष्टिकोन उजळण्यासाठी दरवर्षी शाळेत वैज्ञानिक प्रकल्पाचे प्रदर्शन भरविले आहे. यामुळे मुलांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण होतेच त्याच प्रमाणे विषयज्ञानाचे दृढीकरण होते
     या परीक्षेसाठी परीक्षक म्हणून सौ अर्चना मराठे विज्ञान शिक्षिका, विष्णूनगर माध्यमिक यांनी काम पहिले. विषय निवड,सादरीकर व प्रकल्पाची उपयोगिता याआधारे परीक्षण केले गेले. SAFETY TRAIN या प्रयोगाला प्रथम पारितोषिक मिळाले.
Powered By Sangraha 9.0