दिवाळी सुट्टीबाबत

Source :    Date :19-Oct-2019
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक
दिवाळी सुट्टीबाबत
गुरुवार दिनांक २४ ऑक्टोबर २०१९ ते सोमवार दिनांक ११ नोव्हेंबर २०१९पर्यंत शाळेला दिवाळीची सुट्टी राहील.
मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर २०१९ रोजी 'गुरुनानक जयंती 'निमित्त शाळेला सुट्टी राहील.
दिनांक १३ नोव्हेंबर २०१९ रोजी शाळा नेहमीप्रमाणे भरेल .