उपक्रमशीलतेचा आदर्श
दिनांक १५/५/२०२१ रोजी 'महाराष्ट्र टाइम्स' ने राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या अनेक शाळांपैकी अरुणोदय शाळेची दखल घेऊन तिथे राबवणाऱ्या अनेक उपक्रमाची माहिती आपल्या वृत्तपत्रकात प्रसिद्ध केली. अरुणोदय शाळेमध्ये विविध उपक्रमांमधून विद्यार्थी घडवण्याचे कार्य सातत्याने होत असते. ह्याच शाळेतील सौ.केळकर मॅडम ह्यांनी राबवलेल्या अनेक उपक्रमाची माहिती 'शिक्षणाची प्रयोगशाळा 'या सदरामध्ये आलेली आहे.