स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला वपुरस्कार प्रदान सोहळा सन-२०२०

Source :    Date :08-Jan-2020
राष्ट्रीय शिक्षण संस्था , डोंबिवली
स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला व
पुरस्कार प्रदान सोहळा सन-२०२०
सस्नेह निमंत्रण
 
डोंबिवलीतील नामांकित राष्ट्रीय शिक्षण संस्था ,गेली २२ वर्षे स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद पुरस्कार व व्याख्यानमालेचे आयोजन करीत आहे .शिक्षण ,विज्ञान,कला,क्रीडा समाजसेवा अश्या अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
या वर्षी स्वामी विवेकानंद पुरस्कार सन्माननीय श्री. प्रवीण वसंतराव दाभोळकर (सयुंक्त महासचिव-विवेकानंद केंद्र ) यांना रविवार १२ जानेवारीं २०२० सायं. ६.३० वाजता संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ . श्री. सुभाष कृष्णा वाघमारे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
 
हा पुरस्कार प्रदान समारंभ व व्याख्यानमाला स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ,दत्तनगर च्या भव्य प्रांगणात संपन्न होणार
आहे.

swami_1  H x W:
 
 सदर समारंभाची रूपरेषा पुढीलप्रमाणे .....


swami_1  H x W:

swami_1  H x W: