Events

रेशमाच्या बंधनाने नातं अधिक खुललं.....बहिणीचे प्रेम भाऊरायाच्या मनगटावर सजलं

रविवार दिनांक २२ ऑगस्ट २०२१ रोजी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय ,प्राथमिक शाळेत Online पद्धतीने "रक्षाबंधन"हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ..

अरुणोदय शाळेत दीप अमावस्या उत्साहात संपन्न

आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय ,प्राथमिक शाळेत रविवार दि.०८ऑगस्ट २०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने "दीप अमावस्या" साजरी करण्यात आली...

प्रखर राष्ट्रभक्ति ,असीम त्याग यांचे मूर्तिमंत प्रतीक .....लो.टिळक

राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय, प्राथमिक शाळेतही रविवार दिनांक ०१ ऑगस्ट २०२१ रोजी "लोकमान्य टिळक पुण्यतिथी" ऑनलाईन पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी झाली...

भारतीय सैनिकांच्या शौर्याची गाथा - कारगिल विजय दिवस

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेतही सोमवार दिनांक २६ जुलै २०२१ रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला...

गुरु ईश्वर तात माय ,गुरुविण जगी थोर काय !!!

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत २३जुलै २०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ..

आषाढी एकादशीनिमित्त अरुणोदय शाळेत "आरोग्य दिंडी"

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत मंगळवार दिनांक २० जुलै २०२१ रोजी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली...

21 जून 2021 "आंतरराष्ट्रीय योगदिन" स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, अरुणोदय माध्यमिक शाळेत साजरा

21 जून 2021 "आंतरराष्ट्रीय योगदिन" स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, अरुणोदय माध्यमिक शाळेत साजरा..

निरोगी आणि समृद्ध जीवनाचा राजमार्ग .......योग

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय, प्राथमिक शाळेतही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ सोमवार दिनांक २१ जून २०२१ रोजी ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. ..

अरुणोदयच्या विद्यार्थ्यांनी केला संकल्प 'पर्यावरणस्नेही' होण्याचा

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय ,प्राथमिक शाळेत ‘गणेशोत्सवाचे’औचित्य साधून दिनांक २१ ऑगस्ट २०२० रोजी ‘चित्रकला’ व ‘पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवणे’ हे उपक्रम घेण्यात आले...

ईनरव्हील क्लब डोंबिवली आयोजित कविता पाठांतर स्पर्धेत कु.सिद्धी कृष्णा तावडेला प्रथम क्रमांक

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय, प्राथमिक शाळेच्या कु. सिद्धी कृष्णा तावडेला हिने इयत्ता ५वी ते ७वीच्या गटात ‘पाठ्यपुस्तक कविता कंठस्थ’ या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला...

नातं मायेचं ,छत्र छायेचं ........आई

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय, प्राथमिक शाळेत मंगळवार दिनांक १८ ऑगस्ट २०२० रोजी Online पद्धतीने मातृदिन साजरा करण्यात आला...

स्वातंत्र्यदिन -एक राष्ट्रीय सण !!!

शुक्रवार दिनांक १४ ऑगस्ट २०२० रोजी या इयत्ता २री ते इयत्ता ७वीच्या विद्यार्थ्यांसाठी Online ‘देशभक्ती गीत गायन स्पर्धा’ घेण्यात आली. ..

अरुणोदय शाळेत गोकुळाष्टमी निमित्त ‘चित्रकला स्पर्धा’

आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय ,प्राथमिक शाळेत बुधवार दिनांक १२ ऑगस्ट २०२० इयत्ता २री ते इयत्ता ७वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दहीहंडी उत्सव’ या विषयावर आधारित ‘चित्रकला स्पर्धा’ घेण्यात आली...

सण आज आहे रक्षाबंधनाचा - नेत्रांच्या निरांजनाने भावास ओवाळण्याचा !!!!

सोमवार०३ ऑगस्ट २०२० रोजी आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय ,प्राथमिक शाळेत Online पद्धतीने "रक्षाबंधन"हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ..

विद्यार्थ्यांनी दिला लोकमान्य टिळकांच्या स्मृतींना उजाळा

राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय, प्राथमिक शाळेतही शनिवार दिनांक ०१ ऑगस्ट २०२० रोजी "लोकमान्य टिळक पुण्यतिथी" Online पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी झाली...

सर श्रावणाची देई चाहूल सणांची , शुद्ध पंचमी दिनी करूया पूजा नागदेवतेची.

आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेतही शनिवार दिनांक २५ जुलै २०२० कोरोना या जागतिक संकटकाळात "नागपंचमी" हा सण Online पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. ..

तंत्रज्ञानाची किमया न्यारी . दीप तेवले घरोघरी ......

.आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय ,प्राथमिक या शाळेत सोमवार दि.२१ जुलै २०२० रोजी ऑनलाइन दीप अमावस्या साजरी करण्यात आली...

अरुणोदय शाळेत साजरा झाला मराठी भाषा गौरव दिन

आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२० रोजी मोठ्यां उत्साही वातावरणात 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करण्यात करण्यात आला..

शिस्त व स्वसंरक्षण काळाची गरज ..............मा.श्री.सोनावणे

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२० रोजी ‘शिस्त व स्वसंरक्षण 'या विषयावर पोलिसांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते...

"आपला सुपर हिरो........आयुसास " चित्रकला स्पर्धेत कु.मृणाली पाटील डोंबिवलीतून प्रथम

"आपला सुपरहिरो........आयुसास "दैनिक लोकमत आयोजित चित्रकला स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय ,प्राथमिकची कु.मृणाली युवराज पाटील हिने डोंबिवलीतून प्रथम क्रमांक पटकावला...

सन २०२० चा स्वामी विवेकानंद पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

सन २०२० या वर्षाच्या स्वामी विवेकानंद पुरस्काराचे मानकरी ठरलेत ते मा.श्री.प्रवीणजी दाभोळकर.रविवार दिनांक १२ जानेवारी २०२० रोजी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगरच्या भव्य प्रांगणात हा पुरस्कार संस्था अध्यक्ष मा.श्री.सुभाषजी वाघमारे यांच्या हस्ते मा.श्री. प्रवीणजी दाभोळकर यांना प्रदान करण्यात आला..

स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला व पुरस्कार प्रदान सोहळा सन-२०२०

राष्ट्रीय शिक्षण संस्था , डोंबिवली, सस्नेह निमंत्रण ..

शालेय जीवनातील प्रत्येक क्षण जगा.......मा.श्री.कौस्तुभ लेले

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत सोमवार दिनांक ०६ जानेवारी २०२० रोजी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला...

स्वामी विवेकानंद पुरस्कार प्रदान समारंभ - सन २०२०

स्वामी विवेकानंद पुरस्कार प्रदान समारंभ - सन २०२०..

सावित्रीबाई यांना अनोखी आदरांजली,विद्यार्थिनींनी केली सावित्रीबाई यांची वेशभूषा

आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत शुक्रवार दि 03 जानेवारी 2020 रोजी मुलींसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणजेच बालिकादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला...

शालेय जीवनातील आनंदाचा क्षण ........सहल

आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेची सन २०१९ २० या शैक्षणिक वर्षाची सहल बुधवार दिनांक १८ डिसेंबर २०१९ रोजी हार्मोनी व्हिलेज रेसोर्ट ,बदलापूर इथे गेली होती..

आंतरशालेय कबड्डी स्पर्धेतील विजय

मुलीचा संघ उपविजयी ,तर मुलांचा संघ विजयी झाला...

स्नेहसंमेलन एक आनंदोत्सव

आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत बुधवार दिनांक २७ नोव्हेंबर २०१९ रोजी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व स्नेहसंमेलन सावित्री बाई फुले नाट्यमंदिर,डोंबिवली येथे पार पाडले. ..

आपला मान ,आपला आत्मसन्मान ........भारतीय संविधान

मंगळवार दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ रोजी आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत "भारतीय संविधान दिन " साजरा करण्यात आला...

शस्त्र विज्ञानाचे हाती नेई विध्यार्थ्यांना यशाप्रती

दिनांक २३ नोव्हेंबर २०१९ रोजी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ,अरुणोदय माध्यमिक शाळेत विज्ञान प्रदर्शन उत्सहात पार पडले...

बाल मनातील अनोखा दिन ........ बालदिन

आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक या शाळेत १४ नोव्हेंबर २०१९ रोजी बालदिन अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणात साजरा झाला...

जीवनातील अनमोल दिवस................... वाढदिवस

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला विशेष उत्साहाचा दिवस म्हणजे त्याचा वाढदिवस ! आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांबरोबरच शाळेतील कर्मचाऱ्याचेही वाढदिवस साजरे केले जातात ..

विद्यार्थी प्रवेशोत्सव

आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय शाळेत दि. १५ जून २०१९ रोजी विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला...

अतूट बंध नात्याचे.............. मातृदेव भव !!!!

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत दिनांक ३० सप्टेंबर २०१९ रोजी सर्व विद्यार्थी व माता पालक यांनी हर्षोल्लासात मातृदिन साजरा केला ..

विद्यार्थ्यांनी गायिली गुरुची महती" गुरु ईश्वर तात माय ,गुरुविण जगी थोर काय ?"

डोंबिवलीतील नामांकित शिक्षण संस्था म्हणजे राष्ट्रीय शिक्षण संस्था .या संस्थेतील सर्व शाळेत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत या वर्षी दिनांक १६ जुलै २०१९ रोजी गुरुपौर्णिमा अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली..

'नाट्यक्षेत्रातही उमटवला ठसा'

'नाट्यक्षेत्रातही उमटवला ठसा' ..

आयुष्याच्या अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस ........ वाढदिवस

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला विशेष उत्साहाचा दिवस म्हणजे वाढदिवस! हा दिवस उजाडला की नवीन कपडे घालून थोरा-मोठ्यांच्या आशीर्वादाने दिवस न्हाउन निघातो. ..

हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलणारं ,अलवार स्पंदन .... रक्षाबंधन!!!

१४ ऑगस्ट २००१९ आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत "रक्षाबंधन "हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला...

दीप अमावस्या

बुधवार दिनांक ३१ जुलै २०१९ रोजी आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत दीप अमावस्या साजरी करण्यात आली...

विद्यार्थ्यांनी दिला वृक्ष लागवडीचा संदेश

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत .दिनांक ०१ जुलै २०१९ रोजी "एक विद्यार्थी एक वृक्ष" हा उपक्रम राबवण्यात आला ...

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत स्वच्छता ही सेवा उपक्रम

दिनांक 02 ऑक्टोबर रोजी म.गांधी जयंती निमित्त 'स्वच्छता ही सेवा" हा उपक्रम स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात राबवण्यात आला...

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय माध्य विद्यार्थी शिक्षक दिन कार्यक्रम

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय माध्य विद्यार्थी शिक्षक दिन कार्यक्रम ..

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय माध्य. डोंबिवली प. जालियनवाला बाग शताब्दी वर्ष, व्याख़्यान

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय माध्य. डोंबिवली प. जालियनवाला बाग शताब्दी वर्ष, व्याख़्यान ..

विज्ञान मंडळ आयोजित विज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे

विज्ञान मंडळ आयोजित विज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे..

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, अरूणोदय येथे आनंदाने साजरा झाला आंतरराष्ट्रीय योग दिवस

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, अरूणोदय येथे आनंदाने साजरा झाला आंतरराष्ट्रीय योग दिवस ..

स्वामी विवेकनंद विद्यामंदिर अरुणोदय येथे प्रवेशोत्सव

स्वामी विवेकनंद विद्यामंदिर अरुणोदय येथे प्रवेशोत्सव ..

justo vel efficitur blandit

Donec mattis scelerisque ante sit amet sodales. Maecenas a velit aliquam, tincidunt nibh at, imperdiet enim. Ut elementum sagittis lectus, ac lacinia neque ullamcorper ac. In risus ligula, ultrices ut lorem at, aliquet pharetra eros. Nunc vel molestie magna. Morbi eget lobortis lectus. Nulla rhoncus nulla orci, et eleifend leo pharetra ac.  Aliquam sodales gravida porta. Maecenas mauris mauris, suscipit sed mollis vel, iaculis in dui. Orci varius natoque penatibus et magnis dis parturient ..

राष्ट्रीय शिक्षण संस्थेची सुवर्ण वाटचाल

शिक्षण हा मानवी अधिकारांचा मूलभूत पाया... या शिक्षणाचे संगोपन एका विशिष्ट शिस्तीत झाले तर ते अधिकच बहरते. शिक्षणाला शिस्तीची जोड देत एक सक्षम, जबाबदार पिढी घडविण्याचे काम डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्था गेली ५० वर्षे अवितरपणे करत आहे. यंदाचे हे या संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थेने केले आहे.  महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक नगरी म्हणून डोंबिवलीची सर्वमान्य ओळख. पण, आपल्या या संस्कृतीप्रधान ख्यातीबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही या शहराने आपली ..

शिक्षण पद्धतीत सनातन भारतीय परंपरा आणि तंत्रज्ञान यांची सांगड आवश्यक

जानेवारी 12: विद्यार्थ्यांना अनुभूती मिळणारे शिक्षण असावे. अनेक प्रयोग व प्रसंग निर्माण करून किंवा प्रसंगाधारित शिक्षण पद्धती असावी. शिक्षण हा धंदा नसून ती एक देशसेवा आहे. यामुळे सनातन भारतीय परंपरा व सध्याचे तंत्रज्ञान यांची सांगड घालून देणारी शिक्षण पद्धती विकसित होणे आवश्यक असल्याचे मत प्रख्यात शिक्षण तज्ञ मिलिंद मराठे यांनी येथे बोलताना मांडले.  राष्ट्रीय शिक्षण संस्थेतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त दरवर्षी होणाऱ्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेतील स्वामी विवेकानंदांच्या दृष्टीने ..