Activities

अरुणोदय शाळेत गोकुळाष्टमी निमित्त "चित्रकला स्पर्धा "

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय ,प्राथमिक शाळेत मंगळवार दिनांक ३१ऑगस्ट २०२१ रोजी इयत्ता १ली ते इयत्ता ७वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दहीहंडी उत्सव’ या विषयावर आधारित Online पद्धतीने ‘चित्रकला स्पर्धा’ घेण्यात आली...

भारताच्या इतिहासातील सोनेरी दिन ......स्वातंत्र्य दिन

.शानिवार दिनांक १४ ऑगस्ट २०२१ रोजी इयत्ता १ली ते इयत्ता ७वीच्या विद्यार्थ्यांसाठी Online ‘देशभक्ती गीत गायन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली...

उपक्रमशीलतेचा आदर्श

Maharashtra Times..

ऑल इंडिया मेगा ड्रॉईंग कॉम्पिटीशनमध्ये कु.मृणाली युवराज पाटीलचे यश

आमच्या शाळेच्या कु. मृणाली युवराज पाटील हिने इयत्ता ७वी ते १०वी या गटात यश संपादन केले...

अरुणोदय शाळेत क्रीडास्पर्धा संपन्न

आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळॆत दिनांक०४ डिसेंबर २०१९, ०५ डिसेंबर २०१९, ०७ डिसेंबर २०१९ व ०९ डिसेंबर २०१९ या कालावधीत शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन भागशाळा मैदानावर करण्यात आले होते...

अरुणोदयच्या विद्यार्थ्यांनी केला संकल्प .... विज्ञानाची धरू कास, करू देशाचा विकास

आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत बुधवार दिनांक २० नोव्हेंबर २०१९ रोजी शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले...

तास कार्यानुभवचा ..............आनंद स्वनिर्मितीचा

डोंबिवली नगरीतील नामवंत शिक्षण संस्था म्हणजे 'राष्ट्रीय शिक्षण संस्था'. या शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा मधून विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य देत वर्षभर वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले जात असतात. ..

अरुणोदयच्या विद्यार्थ्यांनी सादर केला जिल्हा पातळीवर विज्ञान प्रकल्प

'जिज्ञासा ट्रस्ट' ठाणे बालविज्ञान परिषद तर्फे घेण्यात आलेल्या प्रकल्पामध्ये स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिकच्या कु . मृणाली युवराज पाटील इयत्ता ६वी व कु .भूषण कदम इयत्ता ७ वी यांनी भाग घेऊन जिल्हा पातळीवर आपल्या प्रकल्पाचे सादरीकरण केले...

योग असे जिथे आरोग्य वसे तिथे

शुक्रवार दिनांक २१ जून २०१९ रोजी आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत सकाळच्या प्रसन्न वातावरणात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात करण्यात आला. ..

स्वच्छ सुंदर शाळा,निरोगी आयुष्य देई बाळा...

स्वच्छ सुंदर शाळा,निरोगी आयुष्य देई बाळा.....

स्वातंत्र्य दिन व समूहगान स्पर्धा

१४ ऑगस्ट २०१९ रोजी आमच्य स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत "समूहगान स्पर्धा" घेण्यात आली...

विद्यार्थ्यांनी घेतली प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ

स्वामी विवेकानंद विद्यामन्दिर अरुणोदय प्राथमिक शाळेत आज दिनांक 11 ऑक्टोबर 2019 रोजी इयत्ता 3 री व 4 थी साठी आकाशकंदिल बनवणे व इयत्ता 5वी ते 7वी साठी पणती बनवणे व रंगवणे हा उपक्रम घेण्यात आला..

"आजी आजोबा येति घरा ......"या एकांकिकेने रसिक प्रेक्षकांची जिंकली मने

श्री कला संस्कार, डोंबिवली आयोजित बालनाट्यस्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेने सादर केलेल्या श्री. भरत तळवणेकर लिखित व श्री.शांताराम अहिरे दिग्दर्शित "आजी आजोबा येति घरा ......"या एकांकिकेने रसिकप्रेक्षकांची मने जिंकली...

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत "पर्यावरणपूरक बाप्पा "

या पर्यावरणपूरक बाप्पांच्या मुर्त्यांचे पालकांसाठी प्रदर्शन दिनांक ३० सप्टेबर २०१९ रोजी भरविण्यात आले. सदर उपक्रमास पालकांचा उस्फुर्त सहभाग लाभला...

अरुणोदय प्राथमिक शाळेत गोकुळअष्टमी निमित्त पुस्तकांची दहीहंडी

इयत्ता 1ली ते 7वी च्या विद्यार्थ्यानी अवांतर वाचनाची 800 पुस्तके लूटली.वाचन संस्कृतिचे जतन व्हावे व भारतीय धर्मीक सणात अंतर्भूत आरोग्य व विज्ञान समजावे व भारतीय सांस्कृती व परंपरा यांचे जतन व्हावे या हेतुने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले...